कंपनीचा लोगो

तुम्ही 'व्यवसाय' करताय की तुमच्याच व्यवसायात 'नोकरी'?

तुमचा व्यवसाय तुमच्या शिवाय ऑटो-पायलटवर चालवण्याची कला शिका!

३० नोव्हेंबर २०२५ सायं. ६:०० - ८:३० लाईव्ह ऑनलाईन
आताच तुमची सीट बुक करा!

तुम्हालाही हेच स्वातंत्र्य हवं होतं का?

तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय निवडला, कारण तुम्हाला हे ३ स्वातंत्र्य हवी होती:

वेळेचं स्वातंत्र्य

पैश्यांचं स्वातंत्र्य

विचारांचं स्वातंत्र्य

पण आज १२-१६ तास काम करूनही, जर तुमचा व्यवसाय तुमच्या शिवाय चालत नसेल... तर माफ करा, तुम्ही उद्योग नाही, तुम्ही स्वयं-रोजगार करताय.

प्रशिक्षक (तुमचे नाव)

तुमचे प्रशिक्षक (Mentor)

श्री. अतिश अविनाश कुलकर्णी / श्री. विनोद अनंत मेस्त्री

श्री विनोद मेस्त्री आणि श्री अतिश अविनाश कुलकर्णी हे “आय लीड ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग”चे संस्थापक, प्रेरणादायी वक्ते व अनुभवी सॉफ्ट-स्किल ट्रेनर्स आहेत. त्यांनी आजवर २ लाखांहून अधिक लोकांना विविध कार्यशाळांमधून मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक पोलीस विभागांतील १७,०००हून अधिक अधिकाऱ्यांना तसेच सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे, सह्याद्री फार्म, येस बँक, ATOS, EVIDEN, बोरोसिल, MSEB, BARC, RCF, ONGC यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

ते विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि उद्योजकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शन करतात. हजारो उद्योजकांच्या व्यवसायात सिस्टीम आणि प्रोसेस सेट करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विनोद मेस्त्री हे “मला शिवाजी व्हायचंय!” या पुस्तकाचे लेखक असून अतिश कुलकर्णी यांनी “जिजाऊंची पालकनीती” लिहिले आहे. दोघांच्या मुलाखती विविध FM वाहिन्यांवर प्रसारित झाल्या आहेत. विनोद यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, तर अतिश यांना “आदर्श डोंबिवलीकर” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या मास्टर क्लासमध्ये काय शिकाल?

उद्योग ही मुळातच आपल्या शिवाय चालणारी यंत्रणा आहे. या कार्यशाळेत तुम्ही शिकाल:

उद्योगाची पायाभरणी

तुमच्या व्यवसायाचा भक्कम पाया कसा तयार करायचा.

बिझनेस कल्चर

तुमच्या व्हिजनला (Vision) साजेशी टीम आणि कल्चर कसे बनवायचे.

योग्य टीम बिल्डिंग

तुमच्यासाठी काम करणारी नाही, तर तुमच्यासोबत वाढणारी 'A-Player' टीम कशी निवडायची.

सिस्टीम्स आणि मॅन्युअल्स

तुमचे काम सोपे करणाऱ्या आणि व्यवसाय ऑटो-पायलटवर नेणाऱ्या सिस्टीम्स (SOPs) कशा बनवायच्या.

उद्योगाचा विस्तार

एका शाखेवरून अनेक शाखा किंवा फ्रँचायझीपर्यंत (Franchise) विस्तारावर कसे काम करायचे.

ऑटो-पायलट बिझनेस

स्वतःला व्यवसायातून मोकळे करून खऱ्या 'उद्योगपती' प्रमाणे जीवन कसे जगायचे.

आमच्या विद्यार्थ्यांचे मत...

Student 1

"या मास्टर क्लासने माझा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी सिस्टीम्स बनवायला सुरुवात केली आहे आणि आता मला स्वतःसाठी वेळ मिळतोय."

- अजय कुंभार, स्वराज्य इन्फोटेक

Student 2

"मला वाटायचं की सगळं काम मीच केलं पाहिजे. पण 'टीम बिल्डिंग' आणि 'कल्चर' वरचं सेशन अप्रतिम होतं. माझ्या टीमची उत्पादकता (productivity) वाढली आहे."

- मनोज राणे,मृनवेदा

ही संधी गमावू नका!

मला माहित आहे की या कार्यशाळेचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. आपला उद्योग आपल्या शिवाय कसा चालेल या यंत्रणेवर काम करण्यासाठी, आताच रजिस्टर करा.

वास्तविक किंमत: ₹1,999/- आजची ऑफर किंमत: ₹99/-

फक्त पहिल्या १०० उद्योजकांसाठी!

आताच ₹99 मध्ये रजिस्टर करा

100% सुरक्षित पेमेंट